Friday, September 20, 2024
Homeतंत्रज्ञानPaytm offer! 4 रुपये पाठवल्यास मिळेल 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक

Paytm offer! 4 रुपये पाठवल्यास मिळेल 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक

ताजी बातमी ऑनलाइन टीम

तुम्ही जर पैशांच्या व्यवहारासाठी (Paytm ) वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान, कंपनीने आपल्या युजर्ससाठी बंपर कॅशबॅक ऑफर (Paytm cash offer) आणली आहे.

पेटीएम कंपनीने 6 ते 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत होणाऱ्या पेटीएम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे आणि टी-20 सामन्यांदरम्यान यूपीआय (UPI) मनी ट्रान्सफरवर कॅशबॅक आणि इतर बक्षिसे जाहीर केली आहेत.

नवीन युजर्स सामन्याच्या दिवशी ‘4 का 100 कॅशबॅक ऑफर’चा लाभ घेऊ शकतील. पेटीएमची ही ऑफर नवीन युजर्ससाठी आहे. सामन्यादरम्यान युजर्संना खात्रीशीर कॅशबॅक ऑफर मिळेल. जर तुम्ही पेटीएम यूपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर केल्यास तुम्हाला 100 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -