Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंगनिकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये धार्मिक पोशाख घालू नये, कर्नाटक हायकोर्टाचा आदेश

निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये धार्मिक पोशाख घालू नये, कर्नाटक हायकोर्टाचा आदेश

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कर्नाटकातून सुरू झालेल्या हिजाब प्रकरणाचे लोण आता देशातील इतर राज्यात देखील पसरत आहे. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी पडसाद उमटले. काही मुस्लिम संघटनांनी (Muslim Community) हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन केले. आज पुण्यात (Pune news) पडसाद उमटलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. तर दुसरीकडे हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून मिरवणूक काढण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -