Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीज्या पायरीवर सोमय्यांचा भाजपकडून सत्कार तीच पायरी काँग्रेसने गोमुत्र व गुलाब पाण्याने...

ज्या पायरीवर सोमय्यांचा भाजपकडून सत्कार तीच पायरी काँग्रेसने गोमुत्र व गुलाब पाण्याने धुतली !

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा महापालिका इमारतीच्या ज्या पायरीवर भाजप कार्यकर्त्यांनी सत्कार केला, ती पायरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही वेळातच गोमुत्र आणि गुलाबपाण्याने धुवून काढत आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

धक्काबुक्की प्रकरणानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या लवाजम्यासह पुणे महापालिकेत दाखल झाले. यावेळी घोषणाबाजी करीत महापालिका आवारात आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी ते ज्या पायरीवरून खाली पडले होते, त्याच पायरीवर त्यांचा सत्कार केला.

हा सगळा प्रकार संपतो ना संपतो तोच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पायरी धुण्याचा कार्यक्रम केल्याने शहरात तीच एक चर्चा सुरू होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -