ताजी बातमी ऑनलाईन टीम
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोधी पक्ष आणि सामाजिक संस्थांचा जोरदार विरोध
राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसाळकर यांनी दाखल केली जनहित याचिका
सरकारचा हा निर्णय राज्यघटनेच्या अनुच्छेद 47 च्या विरुद्ध असल्याचा याचिकेत उल्लेख
सुनावणी संपेपर्यंत निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही निर्णय मागे न घेतल्यास दिला आहे आमरण उपोषणाचा इशारा
Breaking News Live Updates: सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जनहित याचिका दाखल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -