ताजी बातमी ऑनलाईन टीम
अनेक सौंदर्यवती फक्त कोट असलेल ड्रेस परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला. या अभिनेत्रीचे नाव यामी गौतम आहे. ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये फक्त कोट घालून पोज देताना दिसून आली.
यामी गौतमचा लुक
यामी गौतमने इन्स्टाग्रामवर फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तीने ग्रीन कलरचा कोट आणि पॅन्ट परिधान केली आहेत. हे शेअर करताना तिने याला कॅप्शन देत लिहिले- A Thursday LOADING हा फोटो बघून
असे दिसून येते की, तीने ना टॉप घातला आहे, ना कोटच्या आत ब्रा घातली आहे. यामीने कॅमेऱ्यासमोर वेगळ्या पोजमध्ये फोटो शुट करताना दिसली. तसेच, तीने तिचा लूक पूर्ण करत मेकअप ही केला आहे. आणि केस मोकळे ठेवले आहेत. ज्यामुळे ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
यामी गौतम लवकरच ‘ए थर्सडे’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात यामी शाळेतील नैना नावाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात शहरातील काही प्रसिद्ध लोकांचा बदला घेण्यासाठी नैना लहान शाळकरी मुलांना बंदिवान बनवून मारण्यास सुरुवात करते.