राणी चॅटर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये राणी खूपच सुंदर दिसत आहे.
राणीने हे फोटोशूट मॅगझिनसाठी केले आहे. तिने ईगल आय नेटवर्क मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले आहे.
राणीच्या या पोस्टवर तिचे चाहते खूप कमेंट करत आहेत. अनेक चाहते तिच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत.राणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, सोशल मीडियावर तिच्या फिटनेसची खूप चर्चा आहे. राणीचे वजन खूप कमी झाले आहे.
राणीने नुकतेच तिच्या आगामी ‘भाभी माँ’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तिच्या चित्रपटाचे एक पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे.