Wednesday, January 14, 2026
Homeसांगलीएक दिवा महाराजांसाठी..!योगीराणा संस्थेनेमार्फत उपक्रम

एक दिवा महाराजांसाठी..!योगीराणा संस्थेनेमार्फत उपक्रम

मिरज/ प्रतिनिधी
ज्यांनी आई जिजाऊच्या शिकवणी प्रमाणे स्वराज्य निर्माण करुन आपल्या प्रजेचे रक्षण केले.आपल्या स्वराज्यातील माता,बहीणीच रक्षण केले.जिजाऊ मातेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला.स्वराज्यावर संकट आल्यानंतर निधड्या छातीने त्यासमोर जाऊन शत्रूला धूळ चारली.अश्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी
याेगीराणा संस्था वतीने एक दिवा महाराजांसाठी हा उपक्रम सांगली येथे करण्यात आला.हा उपक्रम
श्रीमती वैशालीताई पाटील सांगली जिल्हा भाजपा सरचिटणीस महिला माेर्चा यांच्या मार्गदर्शनाखाली छञपती शिवाजी महाराज स्टेडियम वर करण्यात आला.यामध्ये योगीराणा संस्था कार्यकर्ते आणि युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दिवा लावला.आणि स्वराज्याच्या धन्याचा सन्मान केला.
यावेळी राेहीत मासाळ,निखिल पाटील,निकिता माळी,जयश्री हुडीत,कल्लापा शिंदे,स्वप्निजीत पाटील हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -