Sunday, December 22, 2024
Homeसांगलीयेळावी येथे अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

येळावी येथे अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

मिरज/ प्रतिनिधी
येळावी जवळ मोटरसायकल व कारचा अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की येळावी गावाजवळ मोटर सायकल नंबर MH 10 AC 9616 वरून रंगराव बळवंत खराडे वय 70 वर्ष व मोहन जाधव वय 52 राहणार येळावी हे जात असता त्यांना समोरून येणारी कार नंबर MH 10 DL 4884 या गाडीने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने त्या अपघातात रंगराव खराडे व मोहन जाधव रस्त्यावर आपटले यात रंगराव खराडे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून मोहन जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर दवाखान्यामध्ये उपचार सुरू असून तासगाव पोलीस सदर अपघाताच्या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -