अंतर्गत “सल्लागार” पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.
पदाचे नाव – सल्लागार
पद संख्या – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा – 62 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – अंडर सेक्रेटरी (ADMN), R. No. 22, एनेक्स बिल्डिंग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली – 110069
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
आवश्यक कागदपत्रे
सेवानिवृत्तीच्या अधिसूचनेची प्रत
PPO प्रत
अंतिम वेतन प्रमाणपत्राची प्रत
ओळखपत्राची प्रत – अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत निवृत्त होणार असल्यास.
पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत – अनिवार्य
मागील दोन वर्षांच्या APAR ची प्रत
या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2022 आहे.
विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)