मिरज/प्रतिनिधी
विरसेनापती संताजी माळाेजी घाेरपडे यांचा जन्म हा विटा येथील भाळवणी जि सांगली येथे १६४५ रोजी झाला.आज शिवपुत्र ग्रुप यांच्या वतीने त्यांच्या समाधी स्थाळास जलाभिषेक घालून या विराला नतमस्तक हाेऊन अभिवादन केले.नागाेजी माने यांनी पितुर हाेऊन विर संताजी हे महादेवाची पुजा करत असताना त्यांच्या वर हल्ला केला. हा हल्ला दि १८ जुन १६९७ रोजी झाला.त्या काळात संताजी घाेरपडे यांची मुघलानवर दहशत प्रचंड प्रमाणात हाेती.मुगलाची कळस कापने औरंजेबास छावणी मध्ये घुसून हल्ला केला.
कंगना राणौतच्या लॉक अपमध्ये करण कुंद्राची एन्ट्री, ‘जेलर’ बनून स्पर्धकांवर करणार अत्याचार!
तसेच यांच्या नाव एकुन अनेक मुगलानी आत्महत्या केली.अश्या वीर संताजी घोरपडे यांच्या समाधीस आज शिवपुत्र ग्रुपच्या वतीने महाजलाभिषेक घालण्यात आला.यावेळी हनमंत पाेळ, मुख्याध्यापक कारखेल,नंदकुमार धनवडे,अशाेक राऊत,स्वप्निजीत पाटील,तानाजी पाटील,नारायण जितकर हे उपस्थित होते.