Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाआयपीएल 2022 चं शेड्यूल जारी, मुंबईचा पहिला सामना 27 मार्चला, पाहा संपूर्ण...

आयपीएल 2022 चं शेड्यूल जारी, मुंबईचा पहिला सामना 27 मार्चला, पाहा संपूर्ण वेळापत्रक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळेल, जो संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. आयपीएल 2022 लीगचा (Indian Premier League) शेवटचा सामना 22 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे हे दोन संघ आमनेसामने असतील. यावर्षी लीगमधील सर्व सामने देशातच खेळवले जाणार आहेत. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. पुण्यात 15 मॅचेस होतील. सर्व संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार-चार सामने खेळतील. त्याशिवाय पुणे आणि ब्रेबॉर्न प्रत्येक संघाचे तीन-तीन सामने होतील.


प्लेऑफ संबंधी कुठलाही निर्णय झालेला नाही. फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. सर्व 10 संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार आहेत.

आयपीएलचं वेळापत्रक
26 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

27 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30 वाजता) – ब्रेबोर्न स्टेडियम

27 मार्च – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

28 मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

29 मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स

30मार्च – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

31 मार्च – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

1 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज

2 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता) – डी. वाय. पाटील स्टेडियम

2 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

3 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज

4 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

5 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम

7 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

8 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स

9 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)

9 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम

10 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30 वाजता)

10 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

11 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स

12 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

13 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज

14 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

15 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

16 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)

16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

17 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)

17 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

18 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

19 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर

20 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज

21 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

22 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

23 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)

23 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

24 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

25 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

26 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स

26 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

28 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

29 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

30 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)

30 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

1 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)

2 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

2 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

3 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज

4 मे – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

5 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

6 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

7 मे – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता)

8 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)

8 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

9 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

10 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स

11 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

12 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

13 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज

14 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

15 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)

15 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

16 मे – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

17 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

18 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

19 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स

20 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

21 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

22 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -