ताजी बातमी ऑनलाइन टीम
आज इंटरनेटशिवाय अनेक कामे करणे अशक्य आहे. स्मार्टफोन वापरत असाल तर त्यासाठी इंटरनेट (internet) कनेक्शन असणे गरजेचेच आहे. याशिवाय, तुम्ही जर घरून काम करत असाल अथवा ऑनलाइन क्लासेस सुरू असल्यास फास्ट इंटरनेटची गरज भासते.
टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक शानदार प्लान्स सादर करत आहेत. टेलिकॉम कंपन्या Reliance Jio, Airtel आणि बीएसएनएल आपल्या ग्राहकांना शानदार ब्रॉडबँड प्लान्स उपलब्ध करत आहेत. १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या प्लान्समध्ये (prepaid plan) हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय, या ब्रॉडबँड प्लान्समध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतील. यातील काही प्लान्स ओटीटी सबस्क्रिप्शनसह येतो. प्लान्समध्येच ओटीटी बेनिफिट्स मिळत असल्याने अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत नाहीत.
Airtel कडे देखील जिओप्रमाणे ९९९ रुपये किंमतीचा स्वस्त ब्रॉडबँड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला २०० Mbps चा डाउनलोडिंग स्पीड मिळतो. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण ३.३ टीबी म्हणजे ३,३०० जीबी इंटरनेट डेटा दिला जाईल.
Jio चा हा प्लान पहाच ! १५ ओटीटी अॅप्स सबस्क्रिप्शन फ्री…
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -