मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथेसहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, सहायक पदांच्या एकुण 27 रीक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे.
पदाचे नाव – सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, सहायक
पदसंख्या – 27 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा –
सहायक महाव्यवस्थापक – 40 वर्षे
सहायक – 33 वर्षे
इतर पदांसाठी 35 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
पत्ता – उपमहाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mmrcl.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
सरकारी क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टल पत्त्यावर विहित नमुन्यात पाठवणे आवश्यक आहे.
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)