Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगआजपासून दहावी बोर्डाची परीक्षा, 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी देणार परीक्षा

आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा, 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी देणार परीक्षा

ताजी बातमी ऑनलाईन टीम
आज मंगळवार 15 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर आजपासून दहावीची बोर्डाची परीक्षा होणार सुरु होणार आहे, 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी परीक्षा देतील. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजार 384 ठिकाणी परीक्षा होईल. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून घेतली परीक्षा घेतली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -