गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल करात 10 ते 65 रुपयांची वाढ केली आहे. छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 रुपये, तर व्यावसायिक वाहनांसाठी 65 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना टोल कर अधिक भरावा लागेल.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -