Thursday, August 7, 2025
Homeब्रेकिंगअरे व्वा! एकाच वेळी महिलेने दिला तीन बाळांना जन्म; प्रसुती करणारे डॉक्टरही...

अरे व्वा! एकाच वेळी महिलेने दिला तीन बाळांना जन्म; प्रसुती करणारे डॉक्टरही सुखावले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मेरठ – शहरातील एलएलआरएम मेडिकल कॉलेज
हॉस्पिटलमध्ये दुर्गानगरमध्ये राहणाऱ्या महिलेने एकाचवेळी ३ सुदृढ मुलांना जन्म दिला आहे. ३ मुले आणि आईची
तब्येत पूर्णपणे बरी असून या बातमीनं हॉस्पिटलच्या डॉक्टरांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. महिलेच्या कुटुंबानेही एकाचवेळी ३ मुले घरात आल्याने मोठा आनंद व्यक्त केला आहे.



मेडिकलचे कॉलेजचे माध्यम प्रमुख डॉ. वीडी पांडेय म्हणाले की, या महिलेचे नाव नैना असं असून पतीचं नाव रॉबिन सक्सेना असं आहे. नैना ८ महिने ३ आठवडे गर्भवती होती. तिच्यावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अरुणा वर्मा या उपचार करत होत्या. डॉ. अरुणा आणि त्यांच्या टीममधील डॉ. राघवी, डॉ. प्रतिष्ठा यांनी हे ऑपरेशन यशस्वी करत ३ निरोगी मुलांची प्रसुती केली आहे. ३ मुलांमध्ये पहिल्या मुलाचे वजन २ किलोचं असून ते नैनाला सोपवण्यात आले आहे. तर दुसऱ्या मुलाचे वजन १.९ किलो. तिसऱ्या मुलीचं वजन १.५ किलो आहे. सध्या या दोघांना एनआयसीयूमध्ये ठेवले आहे. Open in app रच सोडलं जाईल असं त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -