ताजी बातमी ऑनलाईन टीम
शाओमी मोबाईल कंपनीला ईडीने मोठा दणका दिला आहे. या कंपनीची तब्बल 5551 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ईडीने कारावाईचा धडाक लावला आहे. ही ८ कारवाई फेमा (FEMA) या कायद्यानुसार करण्यात आली आहे.
शाओमी मोबाईल कंपनीला ईडीने मोठा दणका दिला आहे. या कंपनीची तब्बल 5551 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ईडीने कारावाईचा धडाक लावला आहे. ही कारवाई फेमा (FEMA) या कायद्यानुसार करण्यात आली आहे.