चोरट्याने घराच्या आवारातून भरलेल्या तीन गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरून नेल्याची घटना कॉलेजरोड परिसरात घडली. या प्रकरणी रितेश अरुण शिरोडे (37, रा. आनंदवन कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने सोमवारी (दि. 2) रात्रीनंतर घराच्या आवारात ठेवलेल्या तीन टाक्या चोरून नेल्या. या प्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.
या ठिकाणी चोरांचा मोर्चा आता गॅस टाक्यांकडे
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -