केजीएफ चॅप्टघर 2’ फेम ( KGF Chapter 2 ) अभिनेते मोहन जुनेजा यांचे निधन झाले. मागील काही दिवस ते आजारी होते. आज सकाळी बंगळूर येथील खासगी रुग्णाaलयात त्यां नी अंतिम श्वाेस घेतला. त्यांाच्या निधनामुळे कन्नतड चित्रपटसृष्टीळवर शोककळा पसरली आहे.
मोहन जुनेजा यांचे लहानपणापासून अभिनेता हाेण्यावचे स्वीप्न होतं. महाविद्याेलयीन जीवनात त्यांानी नाटकातून आपली कारर्कीद सुरु केली. २००८ मध्येा कन्नळड चित्रपट संगमामधून त्यांेनी आपल्याय चित्रपटातील करीअरला सुरुवात केली. तामिळ चित्रपट टॅक्सीनंबरमध्यें त्यां च्याय अभिनयाची चर्चा झाली. विनोदी अभिनेता म्हाणून ‘चेतला’ चित्रपटातून त्यांपची सर्वांना ओळख झाली. आजही या चित्रपटातील त्यांची भूमिका चाहत्यांमच्यान स्मतरणात आहे. त्यांपचे ‘नारद विजया’ नाटक चांगलेच गाजलं होते.
बहुचर्चित केजीएफ चित्रपटात त्यां नी पत्रकार आनंद यांना माहिती देणार्याय पात्राची भूमिका केली होती. त्यां्नी तामिळ, तेलुगू, मल्यामळम आणि हिंदी आदी भाषांमधील १०० हून अधिक चित्रपटांमध्येय त्यां नी काम केले. ‘केजीएफ’ पार्ट १ आणि दोनमध्ये ही त्यांानी भूमिका साकारली होती.