तेलंगणा राज्याजतील कामारेड्डीय जिल्ह्यापत ट्रक आणि पिकअपमध्येस भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जण जागीच ठार झाले असून, १७ जण गंभीर जखमी आहे. जखमींना बांसवाडा सरकारी रुग्णा्लयात दाखल करण्यारत आले आहे. दरम्या न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यरक्त९ केले आहे. तसेच मृतांच्यार कुटुंबीयांना प्रत्येहकी दोन लाख रुपये व जखमींना प्रत्येदकी ५० हजार रुपयांची मदत त्यांकनी जाहीर केली आहे.
पिटलम तालुक्यांतील चियालर्गी गावातील ग्रामस्थप नातेवाईकांच्या दहाव्या्च्यान कार्यक्रमासाठी केले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर परताना पिकअपने भरधाव ट्रकला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, पिकअपमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जणांचा रुग्णा लयात दाखल करताना मृत्यू झाल्याकचे पोलिसांनी सांगितले.