Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरजोतिबा देवदर्शन करून परतताना टेम्पो पलटी होऊन अपघात; १५ जण जखमी

जोतिबा देवदर्शन करून परतताना टेम्पो पलटी होऊन अपघात; १५ जण जखमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम


जोतिबा देवदर्शन करून परतताना टेम्पो पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. तर यातील । दोघांची प्रकृती गंभीर आहे. करवीर तालुक्यातील रजपूतवाडी जवळ हा झाला अपघात झाला आहे. सर्व जखमी बीड जिल्ह्यातील सावंतवाडी गावचे रहिवासी आहेत. जखमींवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



अपघात गृहस्थानची नावे पुढीलप्रमाणे –
स्वप्नील सुनील सावंत (वय १२)
रणवीर मनोहर सावंत (वय ५)
रंजना मनोहर सावंत (वय ३४)
मनोहर निवृत्ती सावंत (वय ३४)
निवृत्ती महादेव सावंत (वय ७०)
समीक्षा अनरथ सावंत (वय ११)
अमरदीप अनुरथ सावंत (वय १०)
शुभांगी सुनिल सावंत (वय ११)
अनरथ निवृत्ती सावंत (वय ४२)
सविता अनरथ सावंत (वय ३०)
साक्षी अनरथ सावंत (वय १५)
सुनील निवृत्ती सावंत (वय ३७)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -