ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : शरद पवारांच्या विरोधात वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळे हीला (Ketaki Chitale) भोवलंय. केतकी चितळे हीला 18 मे ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे कोर्टात (Thane Court) याप्रकरणी युक्तिवाद करण्यात आला. शनिवारी केतकी चितळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. विशेष म्हणजे यावेळी केतकी चितळे हीनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. तिच्या वतीनं कुणीही वकील कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी नेमण्यात आलेला नव्हता. कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर आता केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आली.
केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी, वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं भोवलं! आता महाराष्ट्रदर्शन?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -