आंबेवाडी फाटा येथे रविवारी (दि. १५) सकाळी झालेल्या अपघातात सायकलस्वार जखमी झाला. सुधाकर भंडारे (वय ६२) असे त्यांचे नाव आहे. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कात्यायणी परिसरात अपघातात एक जखमी कोल्हापूर : कात्यायणी परिसरात झालेल्या अपघातात संभाजीनगर येथील संजय बाबू चौगुले हे जखमी झाले. त्यांना सीपीआरमध्ये हलविण्यात आले. सीपीआर पोलिस चौकीमध्ये नोंद झाली आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -