Tuesday, December 24, 2024
Homeनोकरीपोलीस दलात 835 जागांसाठी मेगा भरती, इच्छुक असाल तर जाणून घ्या अर्जप्रक्रिया..

पोलीस दलात 835 जागांसाठी मेगा भरती, इच्छुक असाल तर जाणून घ्या अर्जप्रक्रिया..

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती प्रक्रिया (SSC Head Constable Recruitment 2022) चालू झाली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भरतीसंबंधी जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस-हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)- पुरुष & महिला परीक्षा 2022

पदाचे नाव आणि जागा :

हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) – एकूण 835 जागा
पुरुष – महिला = एकूण
▪️ UR – 241 – 119 = 360
▪️ EWS – 56 – 28 = 84
▪️ OBC – 137 – 67 = 204
▪️ SC – 65 – 32 = 97
▪️ ST – 60 – 30 = 90

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा : http://bit.ly/3llaZ7f

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://ssc.nic.in/

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2022 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

वयाची अट : 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (एससी/एसटी 05 वर्षे, ओबीसी – 3 वर्षे सूट)

फी : General/OBC: ₹100/- [एससी/एसटी/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा : सप्टेंबर 2022

नोकरी ठिकाण: दिल्ली

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -