मान्सूनने संपूर्ण अंदमान बेट व्यापले आहे. तो आता बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भागाकडे निघाला आहे. उत्तर भारतातही हवेची द्रोणीय स्थिती व पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने देशभरात अवकाळी पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र गुरुवारी एकच दिवस पाऊस असून, त्यानंतर पुन्हा एकदा तापमानात मोठी वाढ होणार आहे. चार दिवस मोठा खंड पडणार असल्याने उकाडा वाढणार आहे. १९ ते २३ मेपर्यंत कोरडे वातावरण राहणार असल्याने उष्णतेत वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -