Saturday, July 26, 2025
Homeसांगलीमिरजेत 70 हजार रुपये किमतीचा गुटका पोलीसांनी जाळून नष्ट केले.

मिरजेत 70 हजार रुपये किमतीचा गुटका पोलीसांनी जाळून नष्ट केले.

ताजी बातमी ऑनलाईन टीम


तीन महिन्यांपूर्वी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 70 हजार रुपयेचा गुटखा अवैध पान मसाला जप्त करण्यात आला होता आज माननीय न्यायालयाच्या आदेशाने हा जप्त केलेला गुटखा जाळून नष्ट करण्याची कारवाई महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस यांनी केली आहे.


कुपवाड MIDC येथील शिवानी ऑइल मिल्स या फॅक्टरीच्या बॉयलर मध्ये टाकून जाळून नाश करण्यात आला यावेळी अन्न व औषधे प्रशासनाचे मिरज शहर अधिकारी महाजन तसेच दोन पंच महसूल अधिकारी पत्रकार यांच्या उपस्थितीत गुटखा नष्ट करण्यात आला याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -