Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमोठी बातमी : शरीर विक्री हा एक व्यवसाय; त्यात पोलिसांनी हस्तक्षेप करू...

मोठी बातमी : शरीर विक्री हा एक व्यवसाय; त्यात पोलिसांनी हस्तक्षेप करू नये : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

ताजी बातमी ऑनलाईन टीम
सेक्स वर्कर्सच्या कामात पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्राशासित प्रदेशातील पोलिसांनी दिला आहे. न्यायालयाने सेक्स वर्कला व्यवसाय म्हणून मान्यता दिली असून पोलिसांनी वयस्क आणि सहमतीने सेक्स वर्क करणाऱ्या महिलांवर कोणतीही गुन्हेगारी कारवाई करून नये, असेही म्हटलेले आहे.



सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, “सेक्स वर्कर्सनादेखील कायद्यानुसार प्रतिष्ठा आणि सुरक्षेचे हक्क आहेत. न्यायाधिश एल. नागेश्वर राव, बी. आर. गवई आणि ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने सेक्स वर्कर्सच्या अधिकारांना सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आदेश दिला आहे की, सेक्स वर्कर्सनादेखील कायद्यानुसार समान संरक्षणाचा अधिकार आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -