Friday, November 22, 2024
Homeबिजनेस320 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो टाटा ग्रुपचा 'हा' शेअर? राकेश झुनझुनवालांनी लावलाय मोठा...

320 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर? राकेश झुनझुनवालांनी लावलाय मोठा डाव

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या एका कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कंपनीचे नाव इंडियन हॉटेल्स (Indian Hotels) असे आहे. एप्रिल 2022 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) इंडियन होटल्सचा शेअर 268.95 रुपयांच्या टाईम हायवर पोहोचला होता.



यानंतर मात्र, इंडियन | हॉटेल्सचे शेअर्स जवळपास 18 टक्क्यांनी घसरले आहे , Open in app स्टॉक मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, इंडियन हॉटल्सच्या शेअरची किंमत निगेटिव्ह मार्केट सेंटीमेंट्समुळे घसरली आहेत. कंपनीच्या फंडामेंटल्समध्ये कसल्याही प्रकारची समस्या नाही. एवढेच नाही, तर या शअरची किंमत भविष्यात 320 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणने आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -