सोलापूर-नागपूर कोल्हापूर अंकली रोडवर चारचाकी गाडी उलटली.त्यामध्ये दोन इसम होते ते जखमी झाले.त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हा अपघात एवढा गंभीर स्वरूपाचा झाला आहे की या मध्ये महेंद्रा TUV गाडीचा चक्काचूर झाला आहे.ही गाडी मिरजेहून कोल्हापूरच्या दिशेला जात होती अचानक ही गाडी उलटली.