Tuesday, November 25, 2025
Homeब्रेकिंगदुकानावरील पाट्या मराठीत करा नाहीतर…!

दुकानावरील पाट्या मराठीत करा नाहीतर…!

मुंबईतील सर्व दुकाने , आस्थापने आणि कार्यालये यांच्यावरील पाट्या मराठीत करावेत असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले होते. त्यासाठी आज म्हणजे 31 मे ही शेवटची तारीख होती. त्यामुळे उद्या पासून जिथे मराठी पाट्या दिसणार नाहीत तिथे कारवाई करण्यात येणार आहे. दुकानावरील पाट्या मराठीत कारण्याबाबतीत नुकताच राज्य सरकारने निर्णय घेतला होता. त्यामुळे आता मुदत देऊनही जिथे पाट्या मराठीत करण्यात आलेले नाहीत तिथे कारवाई करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -