Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा फडशा

Kolhapur : धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा फडशा

शाहूवाडी – शिराळा तालुक्यांना जोडणाऱ्या वारणा नदीवरील कोकरुड पूल परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्याने सतीश शंकर घोडे-पाटील यांच्या दोन शेळ्या आणि कोकरांचा फडशा पाडला आहे. बिबट्या नदीच्या दोन्ही बाजूस फिरत आहे. काही वेळा तुरुकवाडी, कोतोली भागात तर काही वेळा नदीच्या पलिकडील कोकरुड भागात जात आहे. सध्या शेतीकामाची लगबग सुरू आहे. लोकांच्या जनावरांच्या शेड नदी परिसरात आहेत. बिबट्यांचा वावर असल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -