ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्र एचएससी बोर्डाकडून घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल आज बुधवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. त्यामध्ये येथील १९ पैकी ९ ज य, नि अ र महाविद्यालयांचा १००। टक्के निकाल लागला. त्यापैकी ६ महाविद्यालयांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यावर्षी झालेल्या ऑफलाईन परीक्षेस १९ कनिष्ठ महाविद्यालयातून ५ हजार १८२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४ हजार ९८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ऑफलाईन झालेल्या त परिक्षेचा आजच्या निकालावर परिणाम झाल्याचे दिसून आले. तर डिकेएएससी ज्युनिअर कॉलेजचा निकाल ८२.३०, गोविंदराव ज्युनिअर कॉलेजचा ९८.९८, श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेज ६ ९८.८८, गर्ल्स हायस्कुल अॅण्ड ज्युनिअर रा कॉलेज ९५.८९, ताराबाई गर्ल्स ज्युनिअर त कॉलेजचा ९८.८०, दि न्यू ज्युनिअर कॉलेजचा ९०.९४, मयूर ज्युनिअर कॉलेजचा ९ ९४.४४, व्यंकटराव ज्युनिअर कॉलेजचा नी ९८.१३ तर डिकेटीई इंग्लिश मीडियम
इचलकरंजीतील नाईट कॉलेज, नॅशनल ज्युनिअर कॉलेज, तात्यासाहेब मुसळे ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी ज्युनिअर कॉलेज, मणेरे ज्युनिअर कॉलेज, बालाजी माध्यमिक ज्युनिअर कॉलेज, गॅलेक्सी इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज, श्रद्धा ज्युनिअर कॉलेज आणि गोविंदराव व्होकेशनल ज्युनिअर कॉलेज या ९ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.
ज्युनिअर कॉलेजचा ९९.३७ आणि कन्या महाविद्यालयचा ९७.५१ टक्के निकाल लागला आहे. निकाल ऑनलाईनवर पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसह पालकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.