Saturday, July 5, 2025
Homeबिजनेसशेअर बाजारात घसरणीचं चक्र थांबेना, गुंतवणुकदारांत अस्थिरता; सेन्सेक्स 153 अंकांनी डाउन

शेअर बाजारात घसरणीचं चक्र थांबेना, गुंतवणुकदारांत अस्थिरता; सेन्सेक्स 153 अंकांनी डाउन

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नवी दिल्लीः जागतिक अर्थपटलावरील घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचं सत्र राहिलं. त्यामुळे आज शेअर बाजारात तेजीघसरणीचं चित्र दिसून आलं. आजच्या व्यवहाराच्या अखेर सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरणी बंद झाले. सेन्सेक्स मध्ये 150 अधिक अंकांची घसरण झाली. तर निफ्टी 15750 च्या टप्प्यांवर बंद झाला.



आजच्या व्यवहारदरम्यान बँक, फायनान्शियल्स आणि ऑटो तिन्ही क्षेत्रांत (Sector)विक्री नोंदविली गेली. निफ्टी वर तिन्ही निर्देशांकात (Sensex) घसरण नोंदविली गेली. आयटी, फार्मा, मेटल आणि रियल्टी निर्देशांकात तेजी राहिली. सेन्सेक्स मध्ये 153 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 52694 अंकांच्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टी 42 अंकांच्या घसरणीसह 15732 च्या स्तरावर पोहोचला. सेन्सेक्स 30 पैकी 15 शेअर्स घसरणीसह तर 15 शेअर वधारणीसह बंद झाले. आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये समाविष्ट आहे. तर घसरणीच्या शेअर्समध्ये यांचा समावेश होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -