Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्रलाल किल्यावर पाकिस्तानी झेंड्याचे पोस्टर इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या युवकास अटक

लाल किल्यावर पाकिस्तानी झेंड्याचे पोस्टर इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या युवकास अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम
लाल किल्ल्यावर पाकिस्तानचा झेंडा टाकून पोस्टर तयार करणाऱ्या आणि ते इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या नगरमधील युवकास कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.



अहमदनगर शहरातील एका तरुणाने लाल किल्ल्यावर असेलला झेंडा हटवून त्या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा फडवकल्याचे पोस्टर इन्स्टाग्रामवर टाकल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -