Sunday, July 27, 2025
Homeअध्यात्मकोरोनाचे संकट जाऊ दे; दोन वर्षांनंतर देहूत दाखल झालेल्या वारकऱ्यांचे साकडे

कोरोनाचे संकट जाऊ दे; दोन वर्षांनंतर देहूत दाखल झालेल्या वारकऱ्यांचे साकडे

जगावर आलेले कोरोनाचे संकट जाऊ दे… संपूर्ण जगात शांतता, सुख आणि सुदृढ आरोग्य मिळू दे… असे साकडे लक्ष्मणबुवा शिंदे. गेली दोन वर्षे पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट होते. दोन वर्षे वारकऱ्यांना पालखी सोहळ्यात सहभागी होता आले नाही.

यासंदर्भातील वारकऱ्यांचे अनुभव आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी वारकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी दोन वर्षे पालखी सोहळ्यात सहभागी होता न आल्यामुळे दुख: होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यंदा वारी सोहळा साजरा करता येत असल्यामुळे वारकऱ्यांनी शासनाचे आभार मानले. त्याचबरोबर आनंद देखील व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -