बॉलीवूडची क्रिती सेनॉन पडद्यावर आणि पडद्याबाहेरही खूप रॉयल दिसते. तिने नुकतेच गोल्डन साडीत फोटोशूट (photoshoot in saree) केले आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिच्या लूकची आणि सौंदर्याची प्रशंसा करत चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करत कमेंट दिल्या आहेत.
क्रिती सेनॉनची ही साडी फाल्गुनी शेनने डिझाईन केली आहे आणि सुकृती ग्रोव्हरने स्टायलिश लुक दिला आहे. क्रिती सेनॉनची सिक्विन गोल्डन साडी क्रिस्टल मण्यांनी सजलेली आहे. तिने (photoshoot in saree) साडीशी जुळणारा स्फटिकाचा नक्षीदार ब्लाउज घातला आहे.
क्रिती सेननने हलका मेकअप केला आहे, ज्यामुळे तिचा नैसर्गिक चेहरा दिसतो. पार्टीशनमध्ये तिने केस मोकळे ठेवले आहेत. क्रिती सॅनानने अंगठी आणि स्टडेड इअरक्रिती सेनॉन गोल्डन साडीत दाखवल्या अदा, रॉयल लूक तर पहा (Video)रिंग्ससह लूक पूर्ण केला. या अॅक्सेसरीज तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
तिने मुंबई पोलिसांच्या चॅरिटी इव्हेंट ‘उमंग २०२२’साठी हा साडी लुक केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर आणि रॉयल दिसत आहे. तिने बॅकग्राऊंडला दिवंगत अभिनेत्री मीना कुमारीचे ‘इन आँखो की मस्ती के…’ हे गाणे लावले आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये इशारों इशारों में हे गाणे वाजताना दिसत आहे.