टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री हिना खान सध्या ईद साजरी करण्यामध्ये खूपच जास्त व्यग्र आहे. ईदनिमित्त हिना खानने जबरदस्त फोटोशूट केले आहे. हिना खानने ईदनिमित्त जबरदस्त ड्रेसिंग केली आहे.ईदनिमित्त हिना खानने ग्रे कलरचा ड्रेस परिधान केले आहे.
या ड्रेमध्ये हिना खान खूपच सुंदर दिसत आहे. हिना खानने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.हिना खानचा हा जबरदस्त लूक पाहून तिच्या फोटोंवरच तिच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.या फोटोंमध्ये हिना खान खूपच सुंदर आणि सेक्सी दिसत आहे. तिचा हा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.