Friday, July 4, 2025
Homeतंत्रज्ञानMonsoon Offers On Cars: 'ही' कंपनी देतेय गाड्यांवर 50 हजारांची सूट, जाणून...

Monsoon Offers On Cars: ‘ही’ कंपनी देतेय गाड्यांवर 50 हजारांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मान्सूनमध्ये अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणतात. अशात Hyundai कंपनीने ग्राहकांसाठी एक अनोखी मान्सून भेट आणली आहे. तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची आहे. Hyundai कंपनीने आपल्या काही गाड्यांच्या मॉडेल्सवर मान्सून ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी ग्राहकांना नवीन कारवर भरघोस डिस्काउंट देत आहे. या ऑफरअंतर्गत Hyundai ची नवीन कार खरेदी केल्यास तुम्ही तब्बल 50 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. त्यानुसार जाणून घेऊया कंपनीच्या कोणत्या मॉडेलवर काय ऑफर आहे याविषयी…

अशी आहे ऑफर
मान्सून ऑफरअंतर्गत कंपनी या महिन्यात Hyundai i10 Grand NIOS, Hyundai Santro, Hyundai Aura आणि Hyundai i20 सारख्या कार मॉडेल्सवर सूट देत आहे.

Hyundai i10 Grand Nios –
कंपनीने या मॉडेलवर भरघोस सूट दिली आहे. या मॉडेलची सुरुवातीची किंमत 5,39,000 रुपये असून तिचं टॉप व्हेरिएंट 7,69,800 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या खरेदीवर, तुम्हाला 35,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज सूट आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट यासह एकूण 48,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -