ताजी बातमी ऑनलाईन टीम
मागील आठवड्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना शनिवारी उद्रेक झाला. चोवीस तासात तब्बल 52 नवे रुग्ण आढळून आले होते.तर बुधवारी पुन्हा १५ नवे रुग्ण आढळले आहेत.
सांगली ०८ ,मिरज ०७ असे १५ रुग्ण सापडले आहेत.