Tuesday, August 26, 2025
Homeयोजनानोकरीनोकरी : ॲप्रेंटिस पदासाठी मोठी भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

नोकरी : ॲप्रेंटिस पदासाठी मोठी भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

राजा रामन्ना प्रगत तंत्रज्ञान केंद्रात ॲप्रेंटिस पदाच्या 113 जागांसाठी भरती (RRCAT Recruitment 2022) सुरू आहे. खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

पदाचे नाव आणि जागा : ट्रेड ॲप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता


ITI/NCVT (वेल्डर/फिटर/मशिनिस्ट/टर्नर/ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/मेकॅनिक R&AC/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रोप्लेटर/ COPA/ प्लंबर/ सर्व्हेअर/ मेसन/ कारपेंटर/ सेक्रेटरियल असिस्टंट/ ड्राफ्ट्समन-सिव्हिल/ डेटा एंट्री ऑपरेटर/ ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV)/पंप ऑपरेटर कम मेकॅनिक)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://www.info.rrcat.gov.in/recdev/recdev_ad_appr_july_22/

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2022 आहे

अधिकृत वेबसाईट : https://www.rrcat.gov.in/

फी : फी नाही.

वयाची अट : जन्म 15 नोव्हेंबर 2000 ते 11 नोव्हेंबर 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश (भारत)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -