ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यात दोन्ही ठाकरे आमने-सामने येणार, पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार
पुन्हा दोन्ही ठाकरे एकमेकांच्या विरुद्ध आमने सामने येण्याची शक्यता
उद्धव ठाकरे राज्यव्यापी ‘महाप्रबोधन यात्रे’ची सुरुवात ठाण्यातून करणार
उद्धव ठाकरे टेंभी नाका येथील पहिल्या जाहीर सभेला संबोधित करणार
उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यानच राज ठाकरेही राज्याचा दौरा करणार
राज ठाकरे मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन दौऱ्याची घोषणा करण्याची शक्यता
त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता
राज्यात दोन्ही ठाकरे आमने-सामने येणार, पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -