Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरडोक्यात दगड घालून निघृण खून; कोल्हापुरातील घटना

डोक्यात दगड घालून निघृण खून; कोल्हापुरातील घटना

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अज्ञात फिरस्त्याचा दगडाने डोके ठेचून निघृण खून झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. कोटीतीर्थ तलावाच्या परिसरात 50 वर्षीय पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राजारामपुरी पोलीस स्टेनशचे पोलीस पोहोचले आहेत.

शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक ईश्वरओमसे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मृताची ओळख पाठविण्याचे काम सुरू असून,पोलीस मरेकऱ्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेला दगड आणि बांबू सापडला आहे. तो रात्रभर कोणासोबत होता याचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -