Sunday, August 3, 2025
Homeसांगलीवंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा महासचिव उमरफारुक ककमरी यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश:-

वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा महासचिव उमरफारुक ककमरी यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश:-



वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा माजी महासचिव उमरफारूक ककमरी यांचा काँग्रेस (आय) मध्ये महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पाटोळे व अल्पसंख्याक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष वजाहत मिर्जा यांच्या उपस्थित जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला.वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तोफ म्हणून सांगली जिल्ह्यातून त्यांना ओळखले जाणारे वंचित घटकासाठी अहोरात्र झटणारे,तळागाळातील समाजासाठी कठोर परीश्रम घेणारे, अन्याया विरुद्ध सतत बुलंद आवाज उठवून वंचिताना न्याय- हक्कासाठी लढणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखला जाणारा चेहरा म्हणजे उमरफारूक ककमरी परंतु वंचित बहुजन आघाडी मध्ये स्थनिक पातळीवर काम करत असताना पक्ष व स्थानिक तसेच वरीष्ठ नेते मडंळी यांचे कडून येणाऱ्या कामात अडचणी,काम करत असताना समजावून न घेणे विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असत या सर्व परिस्थितीचा विचार करून काँग्रेस (आय) मध्ये पक्ष प्रवेश केल्याची माहिती मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -