ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज येथील ईदगाह परिसरातील नागरगोजे माळ येथे स्वराज्य मंडळाने 15 फुटी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बसवण्याचा प्रथम मान मिळवला आहे. स्वराज्य मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष श्री संदीप कदम यांनी सर्व मंडळांनी पुढच्या वर्षी इको फ्रेंडली बसवावी व पाणी प्रदूषणास आळा घालावा अशी इच्छा व्यक्त केली व सर्व गणेश भक्तांनी दर्शन घ्यावे असे आव्हान केले.मंडळाचे अध्यक्ष श्री आदम गवंडी यांनी या वर्षी अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाल्या बद्दलमंडळाच्या सर्व सदस्या चे आभार मानले
मिरज येथील ईदगाह परिसर येथे 15 फुटी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -