Monday, July 7, 2025
HomeमनोरंजनShahrukh Khan चा मोठा खुलासा, म्हणाला - 'मी समलैंगिक नाही पण फक्त...

Shahrukh Khan चा मोठा खुलासा, म्हणाला – ‘मी समलैंगिक नाही पण फक्त मुलींकडे…’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) आजही आपल्या दमदार अभिनय आणि स्टाइलच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. शाहरुख खान हा असा अभिनेता आहे ज्याच्यासोबत काम करण्याची प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. शाहरुख खानने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक यशस्वी अभिनेत्रींसोबत काम केले आहे. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), करिश्मा कपूर (Karishma Kapoor), जुही चावला (Juhi Chawala) आणि काजोलपर्यंत (Kajol) अनेक अभिनेत्रींसोबत ऑनस्क्रीन काम केले आहे. शाहरुख आणि काजोलची जोडी खूपच गाजली. शाहरुखने आता काजोलबाबत मोठा खुलासा केला आहे.



शाहरुख आणि काजोल यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला खूप चांगली पसंती मिळाली. बऱ्याचदा शाहरुखसोबत अनेक अभिनेत्रींचे नाव जोडले गेले. तसंच काजोलचे देखील नाव जोडले गेले होते. रोमान्सचा बादशाहाला डेट केल्याच्या अफवा उफाळूने आल्या होत्या. पण शाहरुखने त्याच्या विनोदी स्टाईलने उत्तर देत ट्रोल्सना शांत केले. एका मुलाखतीत शाहरुख खानने एकदा त्याच्या महिला सह-कलाकारांसोबतच्या कामाच्या नातेसंबंधाला खळबळ माजवणाऱ्या मासिकांबद्दल सांगितले.

काजोल, जुही चावला आणि इतर अभिनेत्रींसोबतच्या त्याच्या प्रेमाच्या अफवांबद्दल सांगताना, त्याने लिंकअपला घृणास्पद म्हटले होते आणि सांगितले की, ”काजोल आणि मी? ती माझ्यापेक्षा खूप लहान मुलगी आहे आणि ती काकू तनुजाची मुलगी आहे आणि माझी धाकटी बहीण आहे.’ तर एका दुसऱ्या संवादात तो म्हणाला होता की, ‘मी जुही, माधुरी, मनीषा, शिल्पा, सोनाली, नगमा, सुचित्रा कृष्णमूर्ती, उर्मिला यांच्यासोबत काम केले. म्हणून काय मी त्यांच्यासोबत झोपायला गेलो नाही, काजोलसोबतही झोपायला गेलो नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -