Saturday, February 21, 2026
Homeयोजनानोकरीआयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ट्रेड ॲप्रेंटिस पदाच्या 284 जागांसाठी भरती (ECIL Recruitment 2022) सुरू झाली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता वाचा आणि अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहीतीसाठी वाचा सविस्तर तपशील..

पदाचे नाव आणि जागा : ट्रेड ॲप्रेंटिस

1) इलेक्ट्रिशियन – 50
2) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 100
3) फिटर – 50
4) R&AC – 10
5) MMV – 01
6) टर्नर – 10
7) मशिनिस्ट – 10
8) मशिनिस्ट(G) – 03
9) MM टूल्स मेंटेनेंस – 02
10) कारपेंटर – 05
11) COPA – 20
12) डिझेल मेकॅनिक 03
13) प्लंबर – 01
14) SMW – 01
15) वेल्डर – 15
16) पेंटर – 03

शैक्षणिक पात्रता :

ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/R&AC/MMV/टर्नर/मशिनिस्ट/मशिनिस्ट(G)/MM टूल्स मेंटेनेंस/कारपेंटर/COPA/डिझेल मॅकेनिक/प्लंबर/SMW/वेल्डर/पेंटर)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

👉 https://careers.ecil.co.in/advt2022.php

वयाची अट :

31 ऑक्टोबर 2022 रोजी किमान 18 वर्षे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 ऑक्टोबर 2022 (संध्या. 04:00 वाजेपर्यंत) आहे.

अधिकृत वेबसाईट : https://www.ecil.co.in/

नोकरी ठिकाण: हैदराबाद (भारत)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -