Monday, February 24, 2025
Homeजरा हटकेमाधुरी दीक्षितच्या बेबी पिंक साडीतील लूकने वाढवली चाहत्यांची 'धकधक'

माधुरी दीक्षितच्या बेबी पिंक साडीतील लूकने वाढवली चाहत्यांची ‘धकधक’

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 90 च्या दशकातील ही अभिनेत्री आजही चाहत्यांना तिच्या सौंदर्याने घायाळ करते. माधुरी सध्या ‘झलक दिखला जा’ हा डान्स शो जज करतेय. या शोच्या सेटवरील तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळतो. तिने काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

माधुरीचे बेबी पिंक साडीतील फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहते तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.या सुंदर बेबी पिंक साडीवर माधुरीने केस मोकळे सोडले आहेत. तसेच हातात स्टोनच्या बांगड्या आणि रिंग तिने घातली आहे. तसेच गळ्यात ग्रीन स्टोनचा नेकलेस घालून तिने लूक पूर्ण केलाय.

माधुरी दीक्षितचे वय 55 वर्षे आहे. मात्र आजही ती सध्याच्या टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर देते. आपल्या सौंदर्याने आजही ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

माधुरी दीक्षितचा ‘मजा मा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -