गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. प्रियांका चाहत्यांसाठी अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आहे.
काही दिवसांपूर्वी प्रियांकाने मुलगी मालतीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघी खिडकीमध्ये बसलेल्या दिसत होत्या.
नुकताच प्रियांकाने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाचा लूक जबरदस्त दिसतोय.
प्रियांका तिच्या इंस्टाग्रामवर निक जोनससोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज दिसतोय. हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.
रेड कलरच्या गाऊनमध्ये प्रियंका चोप्राची ग्लॅमरस लूक दिसत आहे. विशेष म्हणजे हे सर्व फोटो प्रियांकाच्या मित्राच्या लग्नातील आहेत.