Saturday, July 5, 2025
Homeतंत्रज्ञान5G आल्यानंतर Jio चे 'हे' प्लॅन्स बंद; वाचा सविस्तर तपशील

5G आल्यानंतर Jio चे ‘हे’ प्लॅन्स बंद; वाचा सविस्तर तपशील

देशातील निवडक शहरांमध्ये 5G सुरु होताच जिओ कंपनीने अनेक प्लॅन्स बंद केले आहेत. डिस्ने+ हाॅटस्टार मोबाईलचे एक वर्षासाठी सबस्क्रिप्शन मिळते.

Jio ने बंद केलेले प्लॅन

151 रुपयांचा डेटा अॅड ऑन

प्लॅनवर 555 रुपयांचा डेटा अॅड

Disney+Hotstar रिचार्ज प्लॅन रुपये 333

499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

583 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

601 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

783 रिचार्ज प्लॅन

799 रुपयांचा प्लॅन

1066 रुपयांचा प्लॅन

2999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

3119 रुपयांचा प्लॅन

भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओ आणि एअरटेलची काही शहरांमध्ये सेवादेखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य 5G ची नेटवर्क मिळण्याची वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1ऑक्टोबर रोजी 5G सेवा सुरू केली. एअरटेलने 8 शहरांमध्ये त्यांची 5G सेवा सुरु केली आहे. अनेकांच्या मोबाईलमध्ये 5G नेटवर्कदेखील दिसू लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -