Saturday, August 2, 2025
Homeक्रीडामोठी बातमी! टीम इंडियाने सातव्यांदा उंचावली आशिया चषकाची ट्रॉफी

मोठी बातमी! टीम इंडियाने सातव्यांदा उंचावली आशिया चषकाची ट्रॉफी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महिला आशिया चषक 2022मधील अंतिम सामना शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. सिल्हेट मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने हा सामना जिंकला. या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही विभागांनी मोलाचे योगदान दिले. यासोबतच भारताने सातव्यांदा महिला आशिया चषकाची ट्रॉफी उंचावली.



फलंदाजी करताना श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 65 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान भारतीय महिलांनी 8.3 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -